नोकरी वार्ता

पंजाब नॅशनल बँकेत व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थीच्या 775 जागा
पंजाब नॅशनल बँकेत व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी (७७५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ फेब्रुवारी -१० फेब्रुवारी २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.pnbindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये15 जागा
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये पायलट (३ जागा), वरिष्ठ उप व्यवस्थापक (१ जागा), सहायक व्यवस्थापक (१ जागा), अधीक्षक (५ जागा), श्रम कल्याण अधिकारी (३ जागा), लेखापाल (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती http://www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दलात 618 जागा
इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल-मोटचार मेकॅनिक (५८ जागा), कॉन्स्टेबल-मोटार मेकॅनिक (१३५ जागा), कॉन्स्टेबल –चालक (४२५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://www.itbpolice.nic.in किंवा http://www.itbp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत कनिष्ठ स्तर लिपिक (११ जागा), नागरी वाहन चालक (१ जागा), स्वयंपाकी (७ जागा), सायकल रिपेरर (१ जागा), मसाल्ची (१ जागा), मेस वेटर (९ जागा), लॅबोरेटरी अटेंडंट (४ जागा), वर्कशॉप अटेंडंट (१ जागा), ग्रंथालय अटेंडंट (१ जागा), टिंडल (६ जागा), स्टोअरमन (१ जागा), चौकीदार (१० जागा), कॅडेट ऑर्डर्ली (१२ जागा), फटिगमन (२ जागा), ग्राऊंडसमन (१ जागा), माळी (६ जागा), ग्रूम (१० जागा), सफाईवाला (१३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये ८२६ जागा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये मागासवर्गीयांची वाहनचालक/शिपाई (६८३ जागा), वाहनचालक व पंप ऑपरेटर /शिपाई (१४३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s