JOBMESSAGE

 • NEW JOBMESSAGE
 • खडकी येथील अतिशीघ्र स्फोटक फॅक्टरीत २७ जागा

भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीच्या खडकी येथील अतिशीघ्र स्फोटक फॅक्टरीत सी.पी.डब्ल्यू. (१४ जागा), फिटर रेफ्रिजरेटर (१ जागा), शिट मेटल वर्कर (२ जागा), मिलराईटर (२ जागा), वेल्डर (२ जागा), टर्नर (२ जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (२ जागा), फिटर इलेक्ट्रॉनिक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ फेब्रुवारी -१० फेब्रुवारी २०१२ च्या अंकात आली आहे.

 • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत सोशल सिक्युरिटी असिस्टंटच्या १९४३ जागा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) सोशल सिक्युरिटी असिस्टंट (१९४३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.epfindia.com किंवा http://www.epfindia.govin या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १० फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • मुंबईच्या इंडियन गव्हर्नमेंट मिंटमध्ये १३ जागा

मुंबईच्या इंडियन गव्हर्नमेंट मिंटमध्ये असिस्टंट असेय सुपरिडेंट (२ जागा), पर्यवेक्षक-तांत्रिक (३ जागा), इग्रेव्हर (१ जागा), कॅंन्टिन मॅनेजर (१ जागा), कनिष्ठ डाटा एन्ट्री ऑपरेटर कम ऑफिस असिस्टंट (४ जागा), हिंदी टंकलेखक (१ जागा), वाहन चालक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ फेब्रुवारी -१० फेब्रुवारी २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.spmcil.com and http://www.mumbaimint.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • कॅनरा बँकेत परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या २००० जागा

कॅनरा बँकेत परिविक्षाधी न अधिकारी (२००० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ फेब्रुवारी -१० फेब्रुवारी २०१२ च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.canarabank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये ९ जागा

इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये संशोधन अधिकारी (६ जागा), वरिष्ठ अधिकारी (१ जागा), उप व्यवस्थापक (१ जागा), उप व्यवस्थापक संशोधन/संशोधन अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती https://iocl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये १५ जागा

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये पायलट (३ जागा), वरिष्ठ उप व्यवस्थापक (१ जागा), सहायक व्यवस्थापक (१ जागा), अधीक्षक (५ जागा), श्रम कल्याण अधिकारी (३ जागा), लेखापाल (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती http://www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दलात ६१८ जागा

इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल-मोटचार मेकॅनिक (५८ जागा), कॉन्स्टेबल-मोटार मेकॅनिक (१३५ जागा), कॉन्स्टेबल –चालक (४२५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://www.itbpolice.nic.in किंवा http://www.itbp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे

पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत कनिष्ठ स्तर लिपिक (११ जागा), नागरी वाहन चालक (१ जागा), स्वयंपाकी (७ जागा), सायकल रिपेरर (१ जागा), मसाल्ची (१ जागा), मेस वेटर (९ जागा), लॅबोरेटरी अटेंडंट (४ जागा), वर्कशॉप अटेंडंट (१ जागा), ग्रंथालय अटेंडंट (१ जागा), टिंडल (६ जागा), स्टोअरमन (१ जागा), चौकीदार (१० जागा), कॅडेट ऑर्डर्ली (१२ जागा), फटिगमन (२ जागा), ग्राऊंडसमन (१ जागा), माळी (६ जागा), ग्रूम (१० जागा), सफाईवाला (१३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये ८२६ जागा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये मागासवर्गीयांची वाहनचालक/शिपाई (६८३ जागा), वाहनचालक व पंप ऑपरेटर /शिपाई (१४३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • भारतीय तटरक्षक दलात ४० पदासाठी भरती

भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम मुख्यालयात चार्जमेन (३ जागा), शिट फिटर (२ जागा), वेल्डर (२ जागा), कारपेंटर (२ जागा), स्टोअरकिपर (२ जागा), वाहन चालक (८ जागा), लष्कर (५ जागा), स्प्रे पेंटर (१ जागा), दप्तरी (१ जागा), शिपाई (३ जागा), चौकीदार (४ जागा), सफाईवाला (२ जागा), माळी (३ जागा), वाहन स्वच्छक (१ जागा), पॅकर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी -३ फेब्रुवारी २०१२च्या अंकात आली आहे.

 • भारतीय सैन्य दलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकारी पदाच्या ८६ जागा

भारतीय सैन्य दलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकारी पदासाठी (८६ जागा) भरण्यात येणार आहेत. यामध्ये अभियांत्रिकी केलेल्या पुरुष व महिलांसाठी जागा असून ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी -३ फेब्रुवारी २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • एमपीएससीमार्फत सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या २१ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या कृषी प्रशासकीय सेवेतील सहायक प्रशासन अधिकारी (२१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • भारतीय लष्कराच्या संरक्षण संशोधन व विकास विभागात शास्त्रज्ञाच्या २९ जागा

भारतीय लष्कराच्या संरक्षण संशोधन व विकास विभागात शास्त्रज्ञ (२९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी -३ फेब्रुवारी २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://rac.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • एमपीएससीमार्फत कनिष्ठ भूवैज्ञानिकाच्या १६ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कनिष्ठ भूवैज्ञानिक (१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • एमपीएससीमार्फत पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या २२४ व रेशीम उपसंचालकांची १ जागेसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील पशुधन विकास अधिकारी (२२४ जागा) तसेच रेशीम उपसंचालक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • एमपीएससीमार्फत वैद्यकीय व आरोग्य सेवेतील ८७ जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय व आरोग्य सेवेतील मनोविकृती चिकित्सक (९ जागा), जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग/वैद्यकीय अधिकारी व इतर तत्सम (५८ जागा), जिल्हा आरोग्य अधिकारी (१४ जागा), सहसंचालक (५ जागा), संचालक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • मुंबईतील सशस्त्र सेना चिकित्सा सामान डेपोत ११ जागा

केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र सेना चिकित्सा सामान डेपो, मुंबई येथे स्टोअरकीपर (१ जागा), शिपाई (१ जागा), कामगार (९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १३ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. याविषयीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • एमपीएससीमार्फत ६ जागांसाठी सरळसेवेद्वारे भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या कारागृह महानिरीक्षक यांच्या कार्यालयात संशोधन अधिकारी (१ जागा), अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक (१ जागा), विधी व न्याय विभागातील सहायक प्रारुपकार नि अवर सचिव (३ जागा), सॉलिसिटर-नि-उपसचिव (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०१२ आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • केंद्र शासनाच्या अखत्यारितील अलीयावर जंग राष्ट्रीय संस्थानमध्ये ७ जागा

केंद्र शासनाच्या अखत्यारितील अलीयावर जंग राष्ट्रीय संस्थानाच्या कार्यालयांत रीडर-स्पीच पॅथोलॉजी (१ जागा), व्याख्याता-एसपी अँड एचजी (१ जागा), व्याख्याता-शिक्षण (३ जागा), व्याख्याता –मानसशास्त्र (१ जागा), व्यावसायिक समुपदेशक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १७ जानेवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • पुण्यातील लष्करी वैद्यकीय भांडार डेपोमध्ये ६ जागा

पुण्यातील लष्करी वैद्यकीय भांडार डेपोमध्ये कनिष्ठस्तर लिपिक (१ जागा), भांडारपाल (२ जागा), एक्स रे इलेक्ट्रिशियन (१ जागा), शिपाई (१ जागा), चौकीदार (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७-१३ जानेवारी २०१२च्या अंकात आली आहे.

 • पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात १५ जागा

केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे कनिष्ठस्तर लिपिक (२ जागा), बूट मेकर (१ जागा), संदेशक (५ जागा), वॉशर मॅन (२ जागा), न्हावी (१ जागा), सफाईवाला (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० जानेवारी २०१२च्या अंकात आली आहे.

 • सर्व्हे ऑफ इंडियामध्ये १६ जागा

केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील सर्व्हे ऑफ इंडियामध्ये टोपो ट्रेनी (१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती http://www.surveyofindia.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Advertisements

One thought on “JOBMESSAGE

 1. rayat shikhshan santha mcvcmarketing and salesmanshi advertise jully 2011 i want that

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s