रोजगार

  • संरक्षण संशोधन व विकास संस्थेत ६०६ जागा

संरक्षण संशोधन व विकास संस्थेत वरिष्ठ तांत्रिक सहायक (२२७ जागा), तंत्रज्ञ (११९ जागा), सहायक-हिंदी/भांडार सहायक/प्रशासन सहायक/सिव्हिलियन वाहनचालक/सुरक्षा सहायक/फायर इंजिन चालक/फायरमन (२६० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २४ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.drdo.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • राज्य उत्पादन शुल्क मुंबई शहर जिल्हा कार्यालयात २७ जागा

महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क मुंबई शहर जिल्हा कार्यालयात जवान (२७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये दि. १६ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/excise/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात जीवरक्षकाच्या २ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात जीवरक्षक (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. २४ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

  • रेल्वे भरती मंडळातर्फे ६४४९ जागांसाठी भरती

भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती मंडळातर्फे वरिष्ठ सेक्शन अभियंता/कनिष्ठ अभियंता/वरिष्ठ पी वे सुपरवायझर/चिफ डेपो मटेरियल अधिक्षक (६४४९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १०-१६ मार्च २०१२ या कालावधीत प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील सहायक नियंत्रक शिधा वाटप (२ जागा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील सहायक संचालक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २२ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात मुख्य सुरक्षा अधिकारीची १ जागा

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळात मुख्य सुरक्षा अधिकारी (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २३ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s