Nokari Warta 12

 • मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाच्या २५० जागा
  मुंबई उच्च न्यायालयात लिपिक (२५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. तसेच त्याची प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०१२ आहे. अधिक माहिती Link या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, पुणे येथे १०६ जागा
  सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, पुणे येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (८८ जागा), वरिष्ठ लिपिक (१४ जागा), संशोधन सहाय्यक (१ जागा), प्रमुख प्रयोगशाळा सहाय्यक (१ जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात २५ जागा
  गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात लिपिक (१८ जागा), शिपाई (७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १० मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/cid या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी १ जागा
  मिरा भाईंदर महानगरपालिकेत अपंग अनुशेष भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. १५ मे २०१२ रोजी होणार आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती www.maharashtra.gov.inwww.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

  जिल्हा परिषद ठाणे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV) मध्ये ३ जागा
  जिल्हा परिषद ठाणे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV) मध्ये शिक्षक- विज्ञान विषय (१ जागा), शिक्षक-गणित विषय (१ जागा),चौकीदार (१ जागा) ही पदे मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची तारीख २२ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि ८ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

  मुंबईतील डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात ७ जागा
  मुंबईतील डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात ग्रंथालय लिपिक (१ जागा), ग्रंथालय परिचर (३ जागा), शिपाई (३ जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करावेत.यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

  महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि.(MAHAGENCO) मध्ये ११७ जागा
  महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि.(MAHAGENCO) मध्ये ज्युनिअर फायर ऑफिसर (३२ जागा), फायरमन (६० जागा), ज्युनिअर सिक्युरिटी ऑफिसर (२५ जागा),ही पदे भरण्यात येणार आहेत.ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ मे २०१२ ही आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

  मुंबईतील हजारीमल सोमाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालयात ५ जागा
  मुंबईतील चेतनाचे हजारीमल सोमाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक(१ जागा), ग्रंथालय लिपिक (१ जागा), ग्रंथालय परिचर (२ जागा), शिपाई (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

  मुंबईतील समादेशक, राज्य राखीव पोलिस बल क्र-८ मध्ये ९ जागा
  मुंबईतील राज्य राखीव पोलिस बल क्र-८ मध्ये भोजन सेवकक(२ जागा), बारबर (१ जागा),धोबी (१ जागा),मोची (१ जागा), शिंपी (१ जागा),कक्ष सेवक (१ जागा),कुक (१ जागा), कार्यालयीन शिपाई (१ जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. आवेदन अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांसह व्यक्तिशा उपस्थित राहण्याची तारीख २९ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. पुढारीमध्ये दि. ०७ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध विभागात १२४ जागा
  मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध विभागातील प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक , व सहायक प्राध्यापकांची १२४ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in/careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  मुंबईतील विज्ञान संस्थेत १० जागा
  मुंबईतील विज्ञान संस्थेत विना अनुदानित पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विविध पदांसाठी तात्पुरत्या स्वरुपातील नेमणुकांकरिता थेट मुलाखती (walk-in-interview). मुलाखतीची तारीख ०६ जून २०१२ जीवतंत्रज्ञानशास्त्र आणि ०७ जून २०१२ पर्यावरणशास्त्र . यासंबंधीची जाहिरात दै.प्रहारमध्ये दि. ०५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.institueofscience mumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

  भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ०४ जागा
  भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत राजीव अवास योजना (RAY) अंतर्गत तांत्रिक पदे कंत्राटी पध्दतीने मासिक एकत्रित मानधन तत्वावर भरण्यात येणार असून, विविध पदांसाठी नेमणुकांकरिता थेट मुलाखती (walk-in-interview). मुलाखतीची तारीख २२ मे २०१२आहे. यासंबंधीची जाहिरात दै.सकाळमध्ये दि. ०५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

  मुंबईतील नॅशनल इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ् मध्ये ५ जागा
  मुंबईतील नॅशनल इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ् मध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क (यूआर-२, एसटी-१ जागा), टेक्निशियन ‘ए'(यूआर-१ जागा), स्टाफ नर्स (यूआर-१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.nirrh.res.in आणि www.icmr.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

  माझगाव डॉक लिमिटेडमध्ये तांत्रिक कुशल व अकुशल श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ८३४ जागा
  माझगाव डॉक लिमिटेडमध्ये तांत्रिक कुशल व अकुशल श्रेणी कर्मचारी (८३४ जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची तारीख १५ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २५ एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

  पुण्यातील खडकी येथील स्टेशन वर्कशॉप ईएमईमध्ये ९ जागा 
  पुण्यातील खडकी येथील स्टेशन वर्कशॉप ईएमई येथे वाहन मेकॅनिक (२ जागा), कामगार (३ जागा), चौकीदार (३ जागा), सफाईवाला (१ जागा) ही पदे भरण्यात येणारआहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून चार आठवड्याच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० एप्रिल २०१२च्या अंकात आली आहे.

  तळेगाव दाभाडे ऑर्डनन्स डेपोमध्ये ३९ जागा 
  तळेगाव दाभाडे ऑर्डनन्स डेपोमध्ये कनिष्ठस्तर लिपिक (१ जागा), सुतार (२ जागा), पॅकर (५ जागा), सेवर (२ जागा), स्वयंपाकी (१ जागा), सॅडलेर (१ जागा), फिटर (२ जागा), टेंट मेंडर (४ जागा), सफाईवाला (२ जागा), संदेशवाहक (१ जागा), मजदूर (१७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० एप्रिल २०१२च्या अंकात आली आहे. 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s