NOKARI WARTA@JOBMESSAGE

 • भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर कोर्सच्या अंतर्गत ७५ जागा
  भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर कोर्सच्या अंतर्गत अभियंत्यासाठी अधिकाऱ्यांच्या ५९ जागा तसेच शैक्षणिक विभागात १६ जागा भरण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ मे २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • रेल्वे भरती मंडळातर्फे भारतीय रेल्वेमधील ६८२९ जागांसाठी भरती
  रेल्वे भरती मंडळातर्फे भारतीय रेल्वेमधील कमर्शियल ॲप्रेंटिस (३१७ जागा), ट्रॅफिक ॲप्रेंटिस (७४० जागा), ईसीआरसी (११४ जागा), गुड्स गार्ड (१७६८ जागा), कनिष्ठ लेखा सहायक नि टंकलेखक (७९१ जागा), वरिष्ठ लिपिक नि टंकलेखक (४४१ जागा), सहायक स्टेशन मास्तर (२६४६ जागा), ट्रॅफिक असिस्टंट (१२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ११ जून २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ मे २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.rrbmumbai.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • भाभा अणू संशोधन केंद्रात 37 जागा
  भाभा अणू संशोधन केंद्रात टेक्निशियन (36 जागा), वाहनचालक नि ऑपरेटर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2012 आहे. अधिक माहिती www.barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 13 मे 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
 • सेट्रल बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या १००० जागा <ध्‍b>
  सेट्रल बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (१००० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ मे २०१२च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात प्रतिवेदकाच्या ६ जागा
  महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात प्रतिवेदक-मराठी (५ जागा), प्रतिवेदक-इंग्रजी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रौद्योग विभागात शिपाई पदाच्या ६ जागा
  महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रौद्योग विभागात शिपाई (६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०१२ आहे. अधिक माहिती http://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, सातारा येथे ८ जागा
  सार्वजनिक बांधकाम परिमंडळ, सातारा येथे वाहन चालक (८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात २५ जागा
  गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात लिपिक (१८ जागा), शिपाई (७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १० मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/cid या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • मिरा भाईंदर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी १ जागा
  मिरा भाईंदर महानगरपालिकेत अपंग अनुशेष भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. १५ मे २०१२ रोजी होणार आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://www.maharashtra.gov.inhttp://www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • मुंबईतील डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात ७ जागा
  मुंबईतील डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात ग्रंथालय लिपिक (१ जागा), ग्रंथालय परिचर (३ जागा), शिपाई (३ जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करावेत.यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
 • मुंबईतील हजारीमल सोमाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालयात ५ जागा
  मुंबईतील चेतनाचे हजारीमल सोमाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक(१ जागा), ग्रंथालय लिपिक (१ जागा), ग्रंथालय परिचर (२ जागा), शिपाई (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
 • मुंबईतील समादेशक, राज्य राखीव पोलिस बल क्र-८ मध्ये ९ जागा
  मुंबईतील राज्य राखीव पोलिस बल क्र-८ मध्ये भोजन सेवकक(२ जागा), बारबर (१ जागा),धोबी (१ जागा),मोची (१ जागा), शिंपी (१ जागा),कक्ष सेवक (१ जागा),कुक (१ जागा), कार्यालयीन शिपाई (१ जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. आवेदन अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांसह व्यक्तिशा उपस्थित राहण्याची तारीख २९ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. पुढारीमध्ये दि. ०७ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध विभागात १२४ जागा
  मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध विभागातील प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक , व सहायक प्राध्यापकांची १२४ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०३ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in/careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • मुंबईतील विज्ञान संस्थेत १० जागा
  मुंबईतील विज्ञान संस्थेत विना अनुदानित पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विविध पदांसाठी तात्पुरत्या स्वरुपातील नेमणुकांकरिता थेट मुलाखती (walk-in-interview). मुलाखतीची तारीख ०६ जून २०१२ जीवतंत्रज्ञानशास्त्र आणि ०७ जून २०१२ पर्यावरणशास्त्र . यासंबंधीची जाहिरात दै.प्रहारमध्ये दि. ०५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.institueofscience mumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • मुंबईतील नॅशनल इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ् मध्ये ५ जागा
  मुंबईतील नॅशनल इन्स्टिटयूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ् मध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क (यूआर-२, एसटी-१ जागा), टेक्निशियन ‘ए'(यूआर-१ जागा), स्टाफ नर्स (यूआर-१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ०५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.nirrh.res.in आणि www.icmr.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.V
Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s