- एमपीएससीमार्फत प्रशासकीय अधिकारी पदाच्या 5 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी, पदुम, वस्त्रोद्योग विभागातील प्रशासकीय अधिकारी (5 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 7 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या कोकण विभागीय कार्यालयात 28 जागा
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या कोकण विभागीय कार्यालयात कनिष्ठ लिपिक (7 जागा), अनुरेखक (12 जागा), वाहनचालक (2 जागा), शिपाई (7 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 5 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
Advertisements