INDIAN POST AND OTHER NEWS

  • मध्य रेल्वेमध्ये ट्रकमन/हमाल/खलाशी/सफाईवाला/सहा.पॉईंट्समन आदीच्या 2572 जागा

रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये ट्रकमन/हमाल/खलाशी/सफाईवाला/सहा.पॉईंट्समन आदी (2572 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 20 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrccr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 475 जागा

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये डाक सहाय्यक (398 जागा), छंटाई सहाय्यक (77 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 11 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.indianpost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • ठाणे जिल्हा परिषदेत समावेशित शिक्षण विशेष तज्ज्ञाच्या 8 जागा

ठाणे जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत समावेशित शिक्षण विशेष तज्ज्ञ (8 जागा) हे पद तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 17 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

  • अंबरनाथ येथील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत अर्ध कुशल कामगारांच्या 237 जागा

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंबरनाथ येथील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत फिटर (8 जागा), इलेक्ट्रिशियन (2 जागा), इलेक्ट्रोप्लेटर (1 जागा), सुतार (3 जागा), वेल्डर (4 जागा), परीक्षक (20 जागा), फिटर जनरल (55 जागा), ग्राइंडर (4 जागा), मशिनिस्ट (44 जागा), एच.टी.ऑपरेटर (2 जागा), मिलर (20 जागा), मिलराईट (10 जागा), पेंटर (2 जागा), टर्नर (62 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 11 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.mpf.gov.in/index.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • समाज कल्याण आयुक्तालयात जनसंपर्क अधिकारी पदाच्या 5 जागा

समाज कल्याण आयुक्तालयात जनसंपर्क अधिकारी (5 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटचा तारीख 31 ऑगस्ट 2012 आहे.  यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. 16 ऑगस्ट 2012 रोजी व दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 17 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/dsw2012 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • मुंबई भारतीय प्रौद्योगिक संस्थानमध्ये 49 जागा

मुंबई येथील भारतीय प्रौद्योगिक संस्थानमध्ये (आयआयटी) कनिष्ठ सहायक (40 जागा), कनिष्ठ मेकॅनिक (9 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 9 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची माहिती www.iitb.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • एमपीएससीमार्फत प्रशासकीय अधिकारी पदाच्या 5 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी, पदुम, वस्त्रोद्योग विभागातील प्रशासकीय अधिकारी (5 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 7 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s