JobonClick

 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 41 जागा

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये अटेंडंट ऑपरेटर (24 जागा), इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (7 जागा), मेंटेनन्स मेकॅनिक (5 जागा), इलेक्ट्रिशिअन (5 जागा) ही पदे ॲप्रेंटिस ॲक्ट अंतर्गत भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 12 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rcfltd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • वन विभागाच्या नाशिक वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 39 जागा

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या नाशिक वनवृत्तामध्ये वनरक्षक (39जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.orghttp://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • वन विभागाच्या पुणे वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 23 जागा

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या पुणे वनवृत्तामध्ये वनरक्षक (23 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.orghttp://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • वन विभागाच्या यवतमाळ वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 82 जागा

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या यवतमाळ वनवृत्तामध्ये वनरक्षक (82 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.orghttp://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात विशेष शिक्षक 11 जागा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात विशेष शिक्षक (11 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. 12 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • वन विभागाच्या ठाणे वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 115 जागा

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या ठाणे वनवृत्तामध्ये वनरक्षक (115 जागा), वाहनचालक (3 जागा), सर्वेक्षक (3 जागा), खानसामा (1 जागा), माळी (2 जागा), चेन मन (1 जागा) ही भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.orghttp://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • वन विभागाच्या धुळे वनवृत्तामध्ये 89 जागा
 • महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या धुळे वनवृत्तामध्ये वनरक्षक (66 जागा), लेखापाल (2 जागा), लिपिक (7 जागा), लघुटंकलेखक (2 जागा), वीजतंत्री (1 जागा), वाहनचालक (2 जागा), रखवालदार (6 जागा), माळी (1 जागा), शिपाई (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.orghttp://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • वन विभागाच्या कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 87 जागा

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक (87 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.orghttp://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात 16 जागा

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात अंतर्गत हिशोब तपासणीस (1 जागा), जनसंपर्क अधिकारी (1 जागा), सांख्यिकी अधिकारी (1 जागा), माहिती शास्त्रज्ञ (1 जागा), सिस्टीम प्रोग्रामर (3 जागा), वैद्यकीय अधिकारी (1 जागा), अधीक्षक (5 जागा), अधीक्षक-रेकॉर्ड (1 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (1 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. अर्ज व इतर माहिती http://www.unishivaji.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये 168 जागा

एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये कस्टमर एजंट (65 जागा), वरिष्ठ रॅम्प सर्विस एजंट (34 जागा), रॅम्प सर्विस एजंट (69 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 15 सप्टेंबर 2012 रोजी होणार आहेत. अधिक माहिती www.airindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखकाच्या 47 जागा

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (47 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2012 आहे. अर्ज व इतर माहिती http://maharashtra.gov.inwww.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • भारतीय अन्न महामंडळात सहायक पदाच्या 869 जागा

भारतीय अन्न महामंडळात संयुक्त भरती अंतर्गत पश्चिम क्षेत्रामध्ये सहायक –सर्वसाधारण/डेपो/टेक्निकल/लेखा (869 जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2012 आहे. अधिक माहिती
fciweb.nic.in/ तसेच http://ssconline.nic.in and http://ssconline2.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 58 जागा

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये टेक्निशियन ट्रेनी-मेकॅनिकल (24 जागा), इलेक्ट्रिकल (12 जागा), इन्स्ट्रुमेंटेशन (18 जागा), मशिनिस्ट ट्रेनी (2 जागा), ड्राफ्टसमन ट्रेनी (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 4 सप्टेंबर 2012 आहे. अधिक माहिती http://www.rcfltd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 6 जागा

उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एमआयएस विशेषज्ञ (1 जागा), जीआयएस विशेषज्ञ (1 जागा), नगर नियोजन विशेषज्ञ (1 जागा), सामाजिक विकास विशेषज्ञ (1 जागा), प्रकल्प अभियंता विशेषज्ञ (1 जागा), कपॅसिटी बिल्डिंग/प्रशिक्षण समन्वयक (1 जागा) ही पदे करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. या पदाच्या थेट मुलाखती दि. 18 सप्टेंबर 20121 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 3 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत 6 जागा

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत एमआयएस विशेषज्ञ (1 जागा), जीआयएस विशेषज्ञ (1 जागा), नगर नियोजन विशेषज्ञ (1 जागा), सामाजिक विकास विशेषज्ञ (1 जागा), प्रकल्प अभियंता विशेषज्ञ (1 जागा), कपॅसिटी बिल्डिंग/प्रशिक्षण समन्वयक (1 जागा) ही पदे करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharojgar.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • माझगाव डॉक लिमिटेडमध्ये कुशल श्रेणी कामगारांच्या 503 जागा

माझगाव डॉक लिमिटेडमध्ये ज्युनिअर ड्राफ्टसमन-मेकॅनिकल (9 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (158 जागा), पाईप फिटर (46 जागा), इलेक्ट्रिशियन (23 जागा), फार्मासिस्ट (1 जागा), फिटर (67 जागा), इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर (8 जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (27 जागा), पेंटर (55 जागा), कारपेंटर (10 जागा), मशिनिस्ट (2 जागा), ब्रास फिनिशर (2 जागा), क्रॉम्प्रेसर अटेंडन्ट (5 जागा), मिलराइट मेकॅनिक (13 जागा), कम्पोझिट वेल्डर (41 जागा), रिगर (47 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. या संबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 29 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 2 जागा

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलसचिव (1 जागा), ग्रंथपाल (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.srtmun.ac.in & www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये अभियंत्यांसाठी 622 जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये कनिष्ठ अभियंता (444 जागा), उप अभियंता (178 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2012 आहे. या संबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 24 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • मध्य रेल्वेमध्ये ट्रकमन/हमाल/खलाशी/सफाईवाला/सहा.पॉईंट्समन आदीच्या 2572 जागा

रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये ट्रकमन/हमाल/खलाशी/सफाईवाला/सहा.पॉईंट्समन आदी (2572 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 20 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrccr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s