Rojgar

 • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात कंपनी सचिव (1 जागा), व्यवस्थापक-पणन (6 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (2 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (2 जागा), प्रमुख लेखापाल (3 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेत 3 जागा केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेत संशोधन सहयोगी (2 जागा), वरिष्ठ संशोधक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 30 नोव्हेंबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइस्ममध्ये दि. 22 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.circot.res.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 32 जागा नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध विषयातील प्राध्यापक (8 जागा), सहयोगी प्राध्यापक (16 जागा), सहाय्यक प्राध्यापक (7 जागा), प्रोड्युसर टेक्निकल (1 जागा), प्रॉडक्शन असिस्टंट (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात 34 जागा नाशिक महानगरपाकेच्या शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत स्पीच थेरपिस्ट (1 जागा), फिजिओथेरपिस्ट (1 जागा), ऑक्युपेशनल थेरपिस्ट (1 जागा), क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट (1 जागा), प्रकल्प अभियंता (1 जागा), समन्वयक अपंग समावेशित शिक्षण (1 जागा), विषय तज्ज्ञ अपंग समावेशित शिक्षण (4 जागा), अंध विशेष शिक्षक (8 जागा), मूकबधीर विशेष शिक्षक (8 जागा), मतिमंद विशेष शिक्षक (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 20 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharojgar.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • पुणे तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 31 जागा पुणे येथील तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात वरिष्ठ लिपिक (6 जागा), लिपिक टंकलेखक (8 जागा), भांडारपाल (3 जागा), अतांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (10 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharojgar.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्किम अंतर्गत रुग्णालयांमध्ये 18 जागा एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्किम अंतर्गत रुग्णालयांमध्ये कार्यालय प्रमुख (2 जागा), विशेषज्ञ -वैद्यकीय (4 जागा), वैद्यकीय अधिकारी (5 जागा), डेंटल ऑफिसर (1 जागा), नर्सिंग असिस्टंट (5 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 6 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
 • मुंबई येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपोमध्ये 6 जागा मुंबई येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपोमध्ये स्टोअर किपर (2 जागा), लेबर (3 जागा), सफाईवाला (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज 21 दिवसाच्या आत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 7 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
 • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात अग्निशामकाच्या 129 जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या आस्थापनेवर अग्निशामक (129 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. 26 नोव्हेंबर 2012 ते 5 डिसेंबर 2012 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, सामनामध्ये दि. 5 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
 • नागपूर येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या आस्थापनेवर 5 जागा नागपूर येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या आस्थापनेवर सहायक स्वयंपाकी (1 जागा), न्हावी (1 जागा), सेवक (2 जागा), सफाईगार (1 जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • नवी मुंबई महानगरपालिकेत अपंग अनुशेष अंतर्गत 23 जागांसाठी भरती नवी मुंबई महानगरपालिकेत अपंग अनुशेष अंतर्गत स्त्रीरोग तज्ञ (1 जागा), बालरोग तज्ञ (1 जागा), अपघात वैद्यकीय अधिकारी (1 जागा), वैद्यकीय अधिकारी (1 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (5 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), क्ष किरण तंत्रज्ञ (1 जागा), ऑक्झिलरी नर्स-मिडवाईफ (1 जागा), शस्त्रक्रियागृ सहायक (1 जागा), वायरमन (5 जागा), शिपाई (1 जागा), सहाय्यक प्लंबर (1 जागा), मदतनिस (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 27 नोव्हेंबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी व दै. लोकसत्तामध्ये 2 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
 • केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल-तांत्रिक व ट्रेडसमनच्या 184 जागा केंद्रीय राखीव पोलीस दलात महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल-तांत्रिक व ट्रेडसमन (184 जागा) भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.crpf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीत 30 जागा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीत वैद्यकीय सल्लागार (10 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (20 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डात कनिष्ठ अभियंत्याच्या 15 जागा महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डात कनिष्ठ अभियंता (15 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 24 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती बोर्डाच्या http://www.mahammb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Advertisements

One thought on “Rojgar

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s