warta-Rojgar

नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदेत 22 जागांसाठी भरती

नाशिक जिल्हा नगरपरिषदेच्या आस्थापनेवर महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- स्थापत्य (6 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा –विद्युत (4 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-संगणक (5 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय,मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा (10 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद लेखा व लेखा परिक्षण सेवा- (12 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा (3 जागा) ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2013 आहे. अधिक माहिती www.nashikexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

9628384-quit-job-message-on-envelopeकृषि आयुक्तालयाअंतर्गत आत्मा योजनेत 25 जागा

राज्याच्या कृषि आयुक्तालयाअंतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील आत्मा योजनेत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (4 जागा), विषय विशेषज्ञ (20 जागा), संगणक आज्ञावली रुपरेषक (1 जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत 29 डिसेंबर 2012 आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://maharojgar.gov.in/GovtAdvt/Govt_4124.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये 8 जागांसाठी थेट मुलाखती

पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये तांत्रिक अधिकारी-इलेक्ट्रिकल (1 जागा), तांत्रिक सहायक (1 जागा), तंत्रज्ञ (2 जागा), वरिष्ठस्तर लिपिक (1 जागा), वरिष्ठ संशोधन फेलो (1 जागा), तांत्रिक अधिकारी-अभियांत्रिकी (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 18 डिसेंबर 2012 रोजी होणार आहेत. अधिक माहिती http://icmr.nic.in/icmrnews/ADVERTISEMENT%20-SCALING.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महावितरणमध्ये विधी सल्लागाराच्या 3 जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विधी सल्लागार (3 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.mahadiscom.com/Employment_Opportunities_01.shtm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात विविध पदांसाठी थेट मुलाखती

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात महिला नाईट वॉर्डन, संगणक चालक, सुतार, गवंडी, पंप ऑपरेटर, तारतंत्री, नळ कारागिर, कुली, शिपाई ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 19 डिसेंबर 2012 आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://maharojgar.gov.in/GovtAdvt/Govt_4113.pdf या संगणकावर उपलब्ध आहे.

रत्नागिरी जिल्हा नगरपरिषदेत 22 जागांसाठी भरती

रत्नागिरी जिल्हा नगरपरिषदेच्या आस्थापनेवर महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-स्थापत्य (6 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- विद्युत (2 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- संगणक (2 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय,मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा (6 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद लेखा व लेखा परिक्षण सेवा (6 जागा) ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.ratnagiri.gov.in https://www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जळगाव निवड समिती मार्फत 75 जागांसाठी भरती

जळगाव जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील नगरपरिषदांमध्ये महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-स्थापत्य (13 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- विद्युत (11 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- संगणक (11 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय,मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा (17 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद लेखा व लेखा परिक्षण सेवा (15 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा (8 जागा) ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची
शेवटची तारीख 19 डिसेंबर 2012 आहे. सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 5 डिसेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.jalgaon.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुण्यातील ॲम्युनेशन डेपो, देहूरोड येथे फायरमनच्या 9 जागा

पुण्यातील म्युनेशन डेपो, देहूरोड येथे फायरमन (9 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 24 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://maharojgar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लष्कराच्या दक्षिण कमांडमधील सिग्नल रेजिमेंटमध्ये 4 जागा

लष्कराच्या दक्षिण कमांडमधील सिग्नल रेजिमेंटमध्ये स्वयंपाकी (2 जागा), न्हावी (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2012 आहे. अधिक माहिती http://maharojgar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात 10 जागा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात नेफ्रोलॉजिस्ट (1 जागा), फिजिशियन/वैद्यकीय अधिकारी (1 जागा), डायलिसिस टेक्निशियन (3 जागा), स्टाफ नर्स (3 जागा), युनिट अटेंडंट (2 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 1 डिसेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

Advertisements

2 thoughts on “warta-Rojgar

  1. please ad new adverties

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s