WARTA

 • कोकण विभागीय माहिती कार्यालयात 14 जागा

कोकण विभागीय माहिती कार्यालयात व त्यांच्या अधिनस्त जिल्हा कार्यालयात वाहन चालक (5 जागा), सिनेयंत्रचालक (4 जागा), कॅमेरा अटेंडंट (1 जागा), शिपाई/संदेशवाहक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2013 आहे. यासंबंधीची माहितीhttp://www.maharashtra.gov.in व http://www.dgipr.maharashtra.gov.in व या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • राज्यातील कृषी महाविद्यालयांत संचालक व अधिष्ठाताच्या 10 जागा

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत राज्यातील कृषी महाविद्यालयातील संचालक-विस्तार शिक्षण (2 जागा), संचालक-संशोधन (4 जागा), अधिष्ठाता-कृषी (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीक 31 जुलै 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती (1)http://www.maharashtra.gov.in (2) http://www.mcaer.org 
(3) http://mpkv.mah.nic.in (4) http://pdkv.ac.in (5) http://mkv2.mah.nic.in (6) http://www.dbskkv.org या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

 • कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात 7 जागा
कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात व त्यांच्या अधिनस्त जिल्हा कार्यालयात लिपीक टंकलेखक/सर्वसाधारण सहायक (5 जागा), अंधारखोली सहायक (1 जागा), शिपाई (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2013 आहे. यासंबंधीची माहिती  https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Divisional%20Information%20Office,%20Kolhapur26-06-2013.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • पुणे विद्यापीठाच्या कार्यालयामध्ये 269 जागा

पुणे विद्यापीठाच्या कार्यालयामध्ये वरिष्ठ तंत्रसहायक (2 जागा), दस्तऐवजकार (1 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (1 जागा), तांत्रिक सहायक -फोटोग्राफी (2 जागा), ड्राफ्टसमन (1 जागा), सांख्यिकी सहायक (1 जागा), रासायनिक विश्लेषक -भूशास्त्र (1 जागा), तंत्रसहायक-भूशास्त्र (1 जागा), सर्वेक्षक-पुरातत्व (1 जागा), तांत्रिक सहायक-ग्रंथालय (2 जागा), कार्यशाळा कार्यदेशक (2 जागा), प्रमुख भांडाररक्षक (2 जागा), मिस्त्री -स्थावर (1 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), सहायक सुरक्षा अधिकारी (1 जागा), बांधकाम सहायक (1 जागा), तंत्रसहायक-प्राणीशास्त्र (1 जागा), शुष्क वनस्पतीरक्षक (1 जागा), वरिष्ठ लिपिक (1 जागा), लघुटंकलेखक -मराठी (6 जागा), सुतार (1 जागा), वायरमन (1 जागा), कनिष्ठ सहायक (60 जागा), कनिष्ठ सहायक-लेखा (21 जागा), तंत्रज्ञ नि आरेखक-रसायनशास्त्र (1 जागा), कनिष्ठ लिपीक (1 जागा), वाहनचालक (7 जागा), संग्रहालय स्वच्छक (1 जागा), ग्रंथालय परिचर (6 जागा), खानसामा नि अतिथीगृह परिचर (8 जागा), कुशल कामगार (20 जागा), झेरॉक्स ऑपरेटर (1 जागा), अंधारखोली सहायक (1 जागा), वनस्पती समाहारक-वनस्पती शास्त्र (1 जागा), सेक्शन कटर ग्राइंडर (1 जागा), चक्रमुद्रित यंत्रचालक (2 जागा), शिपाई (58 जागा), ग्रंथालय शिपाई (1 जागा), पहारेकरी (13 जागा), हमाल (16 जागा), आरोग्य परिचर – आरोग्य केंद्र (4 जागा), प्रयोगशाळा मदतनीस (16 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.unipune.ac.in व http://oasis.mkcl.org/unipune2013 या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

 • महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात 582 जागा

महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात अधीक्षक/जनसंपर्क अधिकारी (19 जागा), लेखापाल/निरीक्षक/शिरस्तेदार/न्याय लिपिक (46 जागा), वरिष्ठ लिपिक (84 जागा), लिपिक टंकलेखक (216 जागा), लघुलेखक उच्चश्रेणी (1 जागा), लघुलेखक कनिष्ठ श्रेणी (57 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), दूरध्वनी चालक (7 जागा), वाहनचालक (16 जागा), शिपाई (102 जागा), पहारेकरी (33 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://charityexam.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • कृषि आयुक्तालय व विभागीय कार्यालयामध्ये 1031 जागांसाठी भरती

कृषि आयुक्तालय व विभागीय कार्यालया अंतर्गत कृषि सेवक (856 जागा), लिपिक (157 जागा), वरिष्ठ लिपिक (12 जागा), लघुटंकलेखक (4 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), लघुलेखक-उच्चश्रेणी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळच्या पुणे आवृत्तीत दि. 25 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या 101 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (शिक्षण सेवक) -हिंदी माध्यम (8 जागा), उर्दू माध्यम (4 जागा), इंग्रजी माध्यम (3 जागा), हिंदी माध्यम (30 जागा), उर्दू माध्यम (37 जागा), इंग्रजी माध्यम (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 27 जून ते 4 जुलै 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 13 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • पुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात 2 जागा

पुण्यातील राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्रात सांख्यिकी (1 जागा), सांख्यिकी सहाय्यक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. 8 जुलै 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 25 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 23 जागा

पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत आस्थापना सहाय्यक (3 जागा), भांडार व्यवस्थापक (1 जागा), अभिलेखपाल-रेकॉर्ड किपर (1 जागा), संशोधन सहाय्यक (4 जागा), वरिष्ठ लिपिक (4 जागा), लघुलेखक (2 जागा), लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटर (6 जागा), हेल्पलाईन केंद्र सहाय्यक (2 जागा) ही पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • बृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात समन्वयक (78 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 2 जुलै 2013 ते 5 जुलै 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 20 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

 • भारतीय तटरक्षक दलात नाविक-जनरल ड्युटी पदासाठी भरती

भारतीय तटरक्षक दलात नाविक-जनरल ड्युटी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. 22 जून ते 28 जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल-वाहनचालकाच्या 645 जागा

सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल-वाहनचालक (645 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. 22 जून ते 28 जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ssbrectt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 • केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात वैद्यकीय अधिकारीच्या 608 जागा

वैद्यकीय अधिकारी निवड मंडळामार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी-डेप्युटी कमांडंट (209 जागा), वैद्यकीय अधिकारी-असि. कमांडंट (397 जागा), डेंटल सर्जन- असि. कमांडंट (02 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. 22 जून ते 28 जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.VVVVV

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s