जाहीराती

राष्ट्रीय शहरी आरोग्य आभियान (NUHM) अंतर्गत विविध पदांच्या 43 जागा

9628384-quit-job-message-on-envelope
राष्ट्रीय शहरी आरोग्य आभियान (NUHM) अंतर्गत पालघर/डहाणू नगरपरिषदांकरिता कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी (4 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (1 जागा), स्टाफ नर्स (4 जागा), फार्मासिस्ट (2 जागा), सहाय्यक परिचारिका (7 जागा), प्रयोगशाळा तज्ज्ञ (2 जागा), मदतनीस (2 जागा), आशा (21 जागा) या पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख व मुलाखत 23 मार्च 2015 रोजी आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 14 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट मध्ये सहाय्यक प्रबंधक (विधि) पदाची जागा
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट मध्ये सहाय्यक प्रबंधक (विधि) (1 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 12 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

माझगाव डॉकमध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी (वित्त) पदाच्या 11 जागा
माझगाव डॉक लिमिटेड मुंबई मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी (वित्त) (11 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 12 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदाच्या 31 जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र) (11 जागा), वैद्यकीय अधिकारी (बालरोग चिकित्साशास्त्र) (20 जागा) या पदासांठी विहित नमुन्यातील अर्जासहीत 24 मार्च 2015 रोजी थेट मुलाखातीस पात्र उमेदवारांनी उपस्थित रहावे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 13 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अहमदनगर येथे विविध पदाच्या 36 जागा
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा,जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे जिल्हा व उपविभागीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेसाठी तसेच जिल्हा संनियंत्रण कक्षाकरिता कंत्राटी पद्धतीने विविध पदाच्या 36 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मार्च 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 15 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांच्या 182 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील सहायक संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय गट-ब, सह संचालक हिंदी/गुजराती/सिंधी साहित्य अकादमी गट-अ, सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी गट-अ (22 जागा), महिला व बाल विकास विभागातील निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था/रचना व कार्यपद्धती अधिकारी/अधिव्याख्याता/जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी/अधीकक्ष/सांख्यिकी अधिकारी गट-अ (147 जागा), मराठी भाषा विभागातील अनुवादक (मराठी) भाषा संचालनालय गट-क (13 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2015 आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s