भूमी अभिलेख विभागाच्या जागा

* भूमी अभिलेख विभागाच्या अमरावती प्रदेश कार्यालयात ३१७ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, अमरावती विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (२८३ जागा), शिपाई (३३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* भूमी अभिलेख विभागाच्या पुणे प्रदेश कार्यालयात २४३ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (२२८जागा), शिपाई (१४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* भूमी अभिलेख विभागाच्या नागपूर प्रदेश कार्यालयात २१२ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, नागपूर विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (१७६ जागा), वाहन चालक (१ जागा), शिपाई (३४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* भूमी अभिलेख विभागाच्या नाशिक प्रदेश कार्यालयात १५३ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, नाशिक विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (१४३ जागा), शिपाई (९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* भूमी अभिलेख विभागाच्या औरंगाबाद प्रदेश कार्यालयात १०८ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, औरंगाबाद विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (९६ जागा), वाहन चालक (१ जागा), शिपाई (१० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विविध पदाच्या ७ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्राध्यापक-क्षयरोग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गट अ (१ जागा), प्राध्यापक-बालरोग शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (१ जागा), प्राध्यापक-नेत्रशल्य चिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (१ जागा), सहयोगी प्राध्यापक-कान, नाक व घसाशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभाग (३ जागा), भाषा उपसंचालक, मराठी भाषा विभाग (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑगस्ट २०१२ आहे. या संबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. १० जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षण सेवकांच्या १६८ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षण सेवक (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) हे पद भरण्यात येणार आहे. त्यानुसार हिंदी (३२ जागा), उर्दू (१५ जागा), तामिळ, तेलुगु व इंग्रजी (१० जागा) तसेच विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधील हिंदी (४७ जागा), उर्दू (४४ जागा), इंग्रजी (२२ जागा) या विषयांची ही पदे आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती १ ऑगस्ट २०१२ ते १४ ऑगस्ट २०१२ या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ११ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

* भूमी अभिलेख विभागाच्या कोंकण प्रदेश कार्यालयात २०८ जागा
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालक, भूमी अभिलेख, कोकण विभागात सरळसेवेद्वारे लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूकरमापक/लिपिक टंकलेखक (१८२ जागा), शिपाई (२७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्सच्या ६ जुलै २०१२च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/landrecords२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

8 thoughts on “भूमी अभिलेख विभागाच्या जागा

  1. mala nagpur vibhaga cha form kut midel te sanga.

  2. mala Aurangabad Bhumi abhilech cha form kuthe mlela
    my mail ID is mayur.bidve@rediffmail.com NO. 9096351893

  3. mala kokan vibhagachi mahiti kashi milel

  4. BHUSHAN RAMDAS KUWAR

    mala amravatit shipai mhanun jaga pahijet…

Leave a reply to VINAYAK उत्तर रद्द करा.